मी हरले...' सीन शूट झाल्यावर... | Sukh Mhanje Nakki Kay Asat | Madhvi Nimkar

2021-11-29 20

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीचा लग्न सोहळा पहायला मिळणार आहे. पण मालिकेत शालिनीला वेड लागलंय. ते सीन कसे शूट होतात. पहा या मुलाखतीत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.